सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी – सब स्टाफ पदांच्या 484 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे . ( Central Bank of India Recruitment For Clener & Sub Staff Post , Number of Post Vacancy -484 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफ पदांच्या 484 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Clener & Sub Staff Post , Number of Post Vacancy -484 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवाराचे दिनांक 31.03.2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 26 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : युनाटेड इंडिया विमा कंपनी मध्ये 250 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/ या संकेतस्थळावर दिनांक 16 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 850/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..