युनाटेड इंडिया विमा कंपनी मध्ये अधिकारी स्केल – 1 पदांच्या 250 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( United India Insurance Company Limited Recruitment For Administrative Post , Number of Post Vacancy -250 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये प्रशासकीय अधिकारी स्केल – 1 ( एडमिनिस्ट्रेटिव अधिकारी ) पदांच्या 250 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Administrative Post , Number of Post Vacancy -250 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत . ( मागास प्रवर्ग करीता 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण आवश्यक ) तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे तर कमाल वय 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत तर ST / SC प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/uiicloct23/ या संकेतस्थळावर दिनांक 23 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026