NWR : उत्तर पश्चिम रेल्वे विभाग मध्ये 1646 जागांसाठी महाभरती , APPLY NOW !

Spread the love

भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम रेल्वे विभाग मध्ये तब्बल 1646 जागासांठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( North Western Railway Apprentice Recruitment For Apprentice Post , Number post Vacancy -1646 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहरीत पुढीलप्रमाणे पाहुयात ..  

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी पदांच्या 1646 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Apprentice Post , Number post Vacancy -1646 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदार हे 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच आयटीआय ( कारपेंटर / पाईप फिटर /टेक्निशियन / मशिनिस्ट / वेल्‍डर / इलेक्ट्रिशियन / पेंटर /डिझेल मेकॅनिक ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : T & M सेवा महाराष्ट्र राज्य मध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 10.02.2024 किमान वय 15 वर्षे तर कमाल वय 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तर SC / ST  प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rrcjaipur.in/ या संकेतस्थळावर दिनांक 10.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग / महीला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही.

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment