T & M सेवा महाराष्ट्र राज्य मध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

T & M सेवा महाराष्ट्र राज्य मध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालवधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( T & M Services Consulting Private Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -35 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.खरेदी अधिकारी02
02.अकौंटेंट03
03.सहाय्यक03
04.इकॉनॉमिस्ट कम अक्सेस टु फायनान्स ॲडव्हायझर04
05.मार्केट इन्फॉमेशन ऑफीसर04
06.अकौंटेड03
07.कॉम्प्युटर ऑपरेटर02
08.अन्वेषक तज्ञ01
09.मार्केट रिफॉर्म तज्ञ01
10.अकौंटंट01
11.स्टेवर्डशिप कॉन्सील को-कॉर्डिनेटर01
12.नोडल अधिकारी01
13.असोसिएट इन्फॉमेशन तंत्रज्ञ01
14.क्रॉप अन्वेषक01
15.असोसिएट इन्टरशिप डेव्हलपमेंट01
16.वरिष्ठ कृषी तज्ञ01
17.ट्रेनिंग मॉनिटरींग अधिकारी01
18.कृषी किंमत विशेषतज्ञ01
19.सोशल डेव्हलपमेंट तज्ञ01
20.सहाय्यक – I01
21.सिव्हिल अभियंता01

हे पण वाचा : ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 118 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी .

अर्ज प्रक्रिया ( Application Process )  : खालील जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://smartjobs.tnmhr.in/ या संकेतस्थळावर दिनांक 19 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment