TMC : ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 118 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

ठाणे महानगरपालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 118 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Thane Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -118 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पल्मोनरी प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
02.ईसीजी तंत्रज्ञ14
03.ऑडिओमेट्री तंत्रज्ञ01
04.वॉर्ड लिपिक12
05.अल्ट्रा सोनोग्राफी / सी.टी स्कॅन तंत्रज्ञ01
06.क्ष- किरण तंत्रज्ञ12
07.सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ05
08.मशीन तंत्रज्ञ01
09.दंत तंत्रज्ञ03
10.कनिष्ठ तंत्रज्ञ41
11.वरिष्ठ तंत्रज्ञ11
12.ई.ई.जी तंत्रज्ञ01
13.ब्लड बँक तंत्रज्ञ10
14.प्रोस्टेटिक व ऑयोटिक तंत्रज्ञ01
15.एंडोस्कोपी तंत्रज्ञ02
16.ऑडीओकिन्युजल तंत्रज्ञ02
 एकुण पदांची संख्या118

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification )  : सदर पदांकरीता उमेदवार हे विज्ञान शाखेतील पदवी / संबंधित पदांनुसार आवश्यक डिप्लोमा / प्रमाणपत्र / व्यावसायिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

Breaking News : गुगल पे , फोन पे , पेटीएम अशा UPI पेमेंट ॲपच्या व्यवहारामध्ये दि.01 जानेवारी पासून झाले हे पाच महत्वपुर्ण बदल !

मुलाखतीचे ठिकाण : सदर जाहीरातीमध्ये नमुद पदांनुसार दिनांक 15 जानेवारी ते 19 जानेवारी 2024 पर्यंत कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह तिसरा मजला प्रशासकीय भवन , सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे या पत्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment