महाराष्ट्र तलाठी भरती 2023 जिल्हानिहाय निकाल जाहीर – Click Here !

Spread the love

राज्य शासनांच्या महसुल विभाग अंतर्गत घेण्यात आलेल्या तलाठी या पदांच्या ऑनलाईन पद्धतीने माहे ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये पार पाडल्या .सदर तलाठी या पदांच्या उत्तर पत्रिका महसुल विभागाच्या अधिकृत्त संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहेत .

तलाठी या पदाकरीता राज्यातील जवळपास 03 करोड पेक्षा अधिक उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे . सदर परीक्षार्थींना तलाठी परीक्षेच्या निकालीची बऱ्याच दिवसांपासुन प्रतिक्षा होती . यामळे राज्य महसुल विभागांकडून उमेदवारांच्या नावासहित गुण यादी जाहीर करण्यात आलेले आहेत . तसेच जिल्हा निहाय उमेदवारांची यादी ऑनलाईन संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत .

ऑनलाईन पद्धतीने आपण ज्या जिल्ह्यांकरीता परीक्षा दिलेली आहे , तो जिल्हा निवडून आपण आपल्याला किती गुण मिळाले ते पाहता येणार आहेत . याकरीता खाली नमुद तलाठी निकाल या ऑप्शन वर क्लिक करायचे आहेत . त्यानंतर आपण ज्या जिल्ह्यांकरीता परीक्षा दिलेले आहेत , तो जिल्हा निवडायचा आहे . त्यानंतर आपण आपले गुण पाहु शकता ..

जिल्हानिहाय तलाठी निकाल पाहा

अंदाजे कट ऑफचा विचार केला असता , आपल्याला निदान 160 पेक्षा अधिक गुण मिळाले असतील आणि मागासवर्गीय / राखीव प्रवर्ग करीता 130 ते 160 पर्यंत गुण प्राप्त होणे आवश्यक आहेत , तर आपली तलाठी होण्याचे स्वप्न पुर्ण होऊ शकेल .

Leave a Comment