MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य  मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Road Transport Corporation Dhule Recruitment For Variou Post , Number of Post Vacancy -145 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मोटार मेकॅनिक वाहन40
02.मेकॅनिक डिझेल34
03.मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर30
04.ऑटो इलेक्ट्रिशियन30
05.वेल्डर02
06.टर्नर01
07.प्रशितन व वातानुकुलिकरण06
 एकुण पदांची संख्या145

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता आवदेन सादर करण्यासाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी / 8 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ( मेकनिक मोटार व्हेईकल / मेकॅनिक डिझेल / शिटमेटल /इलेक्ट्रिशियन / वेल्डर / टर्नर / प्रशितन व वातानुकुलिकरण कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 118 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेवारांनी प्रथम https://www.apprenticeshipi या संकेतस्थळांवर अर्ज करून आपले आवेदन हे विभाग नियंत्रक कार्यालय , 7 स्टार बिल्डिंगच्या मागे एस टी स्टॅण्ड जवर , रविवार पेठ सातारा – 415001  या पत्यावर दिनांक 13 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment