राज्य कर्मचारी विमा महामंडळ मुंबई अंतर्गत , लिपिक ( कनिष्ठ / वरिष्ठ ) , लघुलेखक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Employees state insurance corporation Mumbai recruitment for various post ) सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
| अ.क्र | पदनाम |
| 01. | कनिष्ठ लिपिक |
| 02. | वरिष्ठ लिपिक |
| 03. | स्टेनोग्राफर ( लघुलेखक |
| 04. | सहाय्यक / मुख्य लिपिक |
| 05. | SSO |
| 06. | स्वीय सहाय्यक |
अर्हता ( Qualificaton ) : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहा ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Employees state insurance corporation panchdeep bhavan , 108 N.M.Joshi Marg. Lower parel Mumbai – 400013 या पत्यावर दि.06.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- संजय घोडावत इंटरनेशनल शाळा पुणे अंतर्गत विविध पदासाठी पदभरती..
- नाशिक येथे शिक्षक , आया , सफाई कर्मचारी / बहुउद्देशिय सेवक इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सटाणा , नाशिक मर्चंट्स सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती !
- नवोदय विद्यालय समिती , क्षेत्रीय कार्यालय पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल व स्टाफ नर्स पदांसाठी पदभरती !