EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Engineers india ltd. Recruitment for engineer post , number of post vacancy – 41 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | असोसिएट अभियंता ग्रेड – 02 | 15 |
| 02. | असोसिएट अभियंता ग्रेड – 03 | 26 |
| एकुण पदांची संख्या | 41 |
आवश्यक अर्हता : 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी अभियांत्रिकी ..
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.eil या संकेतस्थळावर दि.30.06.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026