केंद्र सरकारच्या माजी सैनिक आरोग्य योजना अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

केंद्र सरकारच्या माजी सैनिक आरोग्य योजना अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन ई-मेलद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ex-serviceman Contributory Health Scheme Recruitment For Various Post , Number of POST Vacancy – 22 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : यांमध्ये ओआयसी , वैद्यकीय अधिकारी , दंत अधिकारी , लॅब तंत्रज्ञ , फार्मासिस्ट , नर्सिंग सहाय्यक , डेंटल सहाय्यक , रिसेप्शनिस्ट / लिपिक / डेटा एन्ट्री ऑपरेटर / महिला परिचर , हाऊस किपर ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ओआयसी01
02.वैद्यकीय अधिकारी06
03.दंत अधिकारी01
04.लॅब तंत्रज्ञ03
05.फार्मासिस्ट02
06.नर्सिंग सहाय्यक01
07.डेंटल असिस्टंट02
08.रिसेप्शनिस्ट / लिपिक / डेटा एन्ट्री ऑपरेटर01
09.महिला परिचर02
10.हाऊस किपर03
 एकुण पदांची संख्या22

हे पण वाचा : शिक्षक , सुरक्षारक्षक , शिपाई , चालक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

आवश्यक अर्हता ( Education Qulification )  :

पद क्र.01 साठी : पदवी

पद क्र.02 साठी : MBBS            

पद क्र.03 साठी : BDS

पद क्र.04 साठी : बी.एस्सी तसेच मान्यताप्राप्त मंडळ मधून इ.10 वी / 12 वी आणि मेडिकल लॅब टेकमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.05 साठी : बी.फार्मसी अथवा 12 वी विज्ञान सह डी.फार्मसी अर्हता उत्तीर्ण .

पद क्र.06 साठी : GBM डिप्लोमा / वर्ग 1 नर्सिंग सहाय्यक अभ्यासक्रम

पद क्र.07 साठी : डिप्लोमा – दंत स्वच्छता

पद क्र.08 साठी : पदवी आर्मी फोर्स

पद क्र.09 व 10 साठी : उमेदवार हे साक्षर असणे आवश्यक असेल ..  

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर दिनांक 22 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment