माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत अधिकारी , नर्सिंग सहाय्यक , फार्मासिस्ट , तंत्रज्ञ , लिपिक , महिला परिचर , फार्मासिस्ट पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ex- Serviceman Contributory Health Scheme Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 06 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | दंत अधिकारी | 01 |
02. | नर्सिंग सहाय्यक | 01 |
03. | फार्मासिस्ट | 01 |
04. | डेंटल हायजिनिस्ट / सहाय्यक / तंत्रज्ञ | 01 |
05. | लिपिक | 01 |
06. | महिला परिचर | 01 |
एकुण पदांची संख्या | 06 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बीडीएस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : लोणावळा सहकारी बँक पुणे , अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : GNM Diploma / Nursing Assistant Cource
पद क्र.03 साठी : फार्मसी डिप्लोमा / पदवी
पद क्र.04 साठी : डिप्लोमा इन डेन्टल हायजेनिस्ट / मेकॅनिक कोर्स / DORA Course
पद क्र.05 साठी : पदवी अथवा आर्मी मधील लिपिक ट्रेड उत्तीर्ण
पद क्र.06 साठी : साक्षर
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे OIC ECHS Cell, Station HQs Sagar (MP) PIN-470001 या पत्यावर दिनांक 01 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !