महाराष्ट्र वनविभाग ( Forest ) मध्ये वनसेवकांच्या तब्बल 8,446जागेसाठी महाभरती अधिसुचना ; पात्रता फक्त 10 वी पास !

Spread the love

महाराष्ट्र वनविभाग ( Forest ) मध्ये वनसेवकांच्या तब्बल 8446 जागेसाठी महाभरती बाबत अधिसुचना वन विभागांकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे , सदर अधिसुचनांमध्ये दिनांक 01.04.2024 रोजी कार्यरत अधिसंख्य वनमजुर व क्षेत्रीय कामाकरीता अधिकच्या मजुरांची आवश्यकता बाबत तपशिल नमुद करण्यात आलेली आहे .

वनवृत्त निहाय वनमजुरांची आवश्यक संख्येची आकडेवारी पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रविभागाचे नावआवश्यक वनमजुरांची संख्या
01.नागपुर वनवृत्त1126
02.चंद्रपुर वनवृत्त647
03.गडचिरोली वनवृत्त1146
04.अमरावती वनवृत्त777
05.यवतमाळ वनवृत्त455
06.छ.संभाजीनगर वनवृत्त781
07.धुळे  वनवृत्त520
08.नाशिक वनवृत्त481
09.ठाणे वनवृत्त1175
10.पुणे वनवृत्त507
11.कोल्हापुर वनवृत्त831
 एकुण पदसंख्या8446

हे पण वाचा : महावितरण धाराशिव अंतर्गत 180 रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

सदर वरील  नमुद वनवृत्त निहाय एकुण 8,446 वनमजुरांची आवश्यक आहे , तर यापुर्वी एकुण 4545 कार्यरत पदे आहेत .

सदर पदभरती प्रक्रिया संदर्भातील अधिकृत पदभरती जाहीरात अधिसुचना डाऊनलोड करण्यासाठी खाली नमुद लिंकवर क्लिक करावेत ..

भरती अधिसूचना (PDF)

Leave a Comment