शासकीय रुग्णालय कोल्हापुर अंतर्गत गट ड संवर्गातील प्रयोगशाळा परिचर , शिपाई , मदतनिस , क्ष-किरण परिचर , रक्तपेढी परिचर इ. पदांसाठी मोठी पदभरती ..

Spread the love

 शासकीय रुग्णालय कोल्हापुर अंतर्गत गट ड संवर्गातील प्रयोगशाळा परिचर , शिपाई , मदतनिस , क्ष-किरण परिचर , रक्तपेढी परिचर इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government Hospital Kolhapur Recruitmetn for Class D Post , Number of Post vacancy – 102 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रयोगशाळा परिचर11
02.शिपाई11
03.मदतनीस01
04.क्ष-किरण परिचर07
05.रक्तपेढी परिचर04
06.अपघात सेवक05
07.बाह्यरुग्णसेवक07
08.कक्षसेवक56
 एकुण पदांची संख्या102

आवश्यक शैक्षणिक अर्हता : प्रयोगशाळा परिचर पदाकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी विज्ञान विषयास उत्तीर्ण असणे आवश्यक असेल तर उर्वरित सर्व पदांकरीता उमेदार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असतील . मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक ..

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक असेल . तर राखीव प्रवर्ग करीता 43 वर्षापर्यंत अर्ज करता येईल . तर भुकंपग्रस्त / माजी सैनिक / प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरीता 45 वर्षांपर्यंत अर्ज करता येईल .

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीात 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल , तर माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rcsmgmc.ac.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31.10.2024 पासुन ते दिनांक 20.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा  

जाहिरात पाहा

Leave a Comment