RRB : भारतीय रेल्वे मध्ये टिकीट लिपिक , अकौंटंट , स्टेशन मास्टर , लिपिक इ. पदांच्या तब्बल 11,558 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . ( Government of India , Ministry of Railway Recruitment for various Post , Number of Post Vacancy – 11558 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.Graduate Post
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मुख्य कमर्शिअल टिकिट सुपरवायझर | 1736 |
| 02. | स्टेशन मास्टर | 994 |
| 03. | ट्रेन मॅनेजर | 3144 |
| 04. | कनिष्ठ खाते सहाय्यक कम टायपिस्ट | 1507 |
| 05. | वरिष्ठ लिपिक कम टायपिस्ट | 732 |
| एकुण पदांची संख्या | 8113 |
02. Under Graduate Post
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कमर्शिअल टिकिट सुपरवायझर | 2022 |
| 02. | खाते लिपिक कम टायपिस्ट | 361 |
| 03. | कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट | 990 |
| 04. | ट्रेन लिपिक | 72 |
| 05. | एकुण पदांची संख्या | 3445 |
Graduate & Under Graduate Post असे मिळून एकुण 11,558 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.01.2025 रोजी Graduate पदांकरीता 18-36 दरम्यान वय तर Under Graduate Post करीता 18-33 वर्षे दरम्यान वय असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 500/- रुपये तर माजी सैनिक / मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता 250/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
Graduate Post साठी अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://indianrailways.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 14 सप्टेंबर 2024 ते दिनांक 20.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
Under Graduate Post साठी अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज https://www.rrbapply या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 21 सप्टेंबर 2024 पासून ते 27 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .
- SBI CBO : भारतीय स्टेट बँकेमध्ये तब्बल 2273 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now!
- ECHS : माजी सैनिक सहयोग योजना अंतर्गत अधिकारी, फार्मसिस्ट, शिपाई, चौकीदार, चालक इ. पदांसाठी पदभरती 2026
- SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरण स्पर्धा 323 जागेसाठी महाभरती ; APPLY NOW !
- MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 145 जागेसाठी महाभरती !
- IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 394 रिक्त जागेसाठी नवीन महाभरती !