ग्रामीण महीला व बालविकास मंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ई-मेलद्वारे / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Gramin Mahjila and Balvikas Mandal Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 21 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये क्षेत्र प्रकल्प अधिकारी पदांच्या एकुण 02 जागा , एचआरएम प्रकल्प अधिकारी पदांच्या 01 जागा , MIS प्रकल्प अधिकारी पदांच्या 01 जागा , फिल्ड पर्यवेक्षक पदांच्या 10 जागा , डेटा व्यवस्थापक पदांच्या 01 जागा , डेटा एंन्ट्री ऑपरेटर पदांच्या 04 जागा , परिचर / शिपाई पदांच्या एकुण 02 जागा असे एकुण 21 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पदनाम / पदांची संख्या : वरील पैकी प्रकल्प अधिकारी , फिल्ड पर्यवेक्षक , पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतील कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर डेटा व्यवस्थापक पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतील कोणतीही पदवी , संबंधित कामचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल .
हे पण वाचा : ग्रामीण विकास व पंचायत राज संस्था मध्ये पदभरती प्रक्रिया 2023 !
तर डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसे परिचर / शिपाई या पदांकरीता उमदेवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज admin@gmbvm.in या मेलवर अथवा Dy. CHIEF EXECUTIVE OFFICER” Gramin Mahila Va Balak Vikas Mandal HEAD OFFICE, “JANMNAGAL” Bank of Maharashtra Building”, 3rd floor S.NO.7A/2, Hadapsar Industrial Estate, PUNE – 411 013 या पत्त्यावर दि.06 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- Bhiwandi Nizampur : भिवंडी निजामपुर शहर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 111 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मर्चंट सहकारी बँक अंतर्गत अहिल्यानगर , छ.संभाजीनगर , पुणे , बीड जिल्हामध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत अभियंता , लेखा सहाय्यक , सहाय्यक ( कायदा / प्रयोगशाळा ) , ग्रंथालय सहाय्यक , इलेक्ट्रिशियन ,सुतार , चालक , मल्टी टास्क ऑपरेटर इ. पदांसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत सहाय्यक लोको पायलट पदाच्या तब्बल 9900 रिक्त जागेसाठी महाभरती !
- धन्वंतरी महाविद्यालय नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !