ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थामध्ये आत्ताची नवीन पदभरती , Apply Now !

Spread the love

NIRDPR : राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थामध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Institute of Rural Development And Panchayat Raj Recruitment for Young Fellows Posts , Number of Post Vacacny 141 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

यामध्ये यंग फेलो या पदांकरीता एकुण 141 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेतुन पदव्युत्तर पदवी अथवा PG डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच MS Office मधील प्राविण्य आणि क्षमतेसह सॉफ्ट स्किल्स ज्ञान असणे आवश्यक आहे .

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01 एप्रिल 2023 रोजी 35 वर्षांपर्यत असणे आवश्यक आहे , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्गाकरीता तीन वर्षांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : MSRTC महाराष्ट्र राज्य बस महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया 2023 !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज http://career.nirdpr.in//instruction. या संकेतस्थळावर दि.08 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रकिया करीता 300/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , तर मागास वर्गीय / अपंग उमेदवारांकरीता आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment