ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थामध्ये आत्ताची नवीन पदभरती , Apply Now !

NIRDPR : राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थामध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Institute of Rural Development And Panchayat Raj Recruitment for Young Fellows Posts , Number of Post Vacacny 141 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. यामध्ये … Read more

ग्रामीण विकास व पंचायत राज संस्था मध्ये विविध पदांसाठी नोकरीची मोठी संधी !

राष्टीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थामध्ये विविध पदांच्या 135 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमदेवारांकडुन विहीत कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत . ( National Institute of Rural Development & Panchayati Raj Recruitment for Various post , Number of Post vacancy – 135 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . … Read more