ग्रामीण महीला व बालविकास मंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ई-मेलद्वारे / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Gramin Mahjila and Balvikas Mandal Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 21 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये क्षेत्र प्रकल्प अधिकारी पदांच्या एकुण 02 जागा , एचआरएम प्रकल्प अधिकारी पदांच्या 01 जागा , MIS प्रकल्प अधिकारी पदांच्या 01 जागा , फिल्ड पर्यवेक्षक पदांच्या 10 जागा , डेटा व्यवस्थापक पदांच्या 01 जागा , डेटा एंन्ट्री ऑपरेटर पदांच्या 04 जागा , परिचर / शिपाई पदांच्या एकुण 02 जागा असे एकुण 21 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पदनाम / पदांची संख्या : वरील पैकी प्रकल्प अधिकारी , फिल्ड पर्यवेक्षक , पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतील कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर डेटा व्यवस्थापक पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतील कोणतीही पदवी , संबंधित कामचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल .
हे पण वाचा : ग्रामीण विकास व पंचायत राज संस्था मध्ये पदभरती प्रक्रिया 2023 !
तर डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसे परिचर / शिपाई या पदांकरीता उमदेवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज [email protected] या मेलवर अथवा Dy. CHIEF EXECUTIVE OFFICER” Gramin Mahila Va Balak Vikas Mandal HEAD OFFICE, “JANMNAGAL” Bank of Maharashtra Building”, 3rd floor S.NO.7A/2, Hadapsar Industrial Estate, PUNE – 411 013 या पत्त्यावर दि.06 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .