HPCL : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 247 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan Petroleum Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 247 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.यांत्रिकी इंजिनिअर93
02.विद्युत इंजिनिअर43
03.इन्स्ट्रुमेंटेंशन अभियंता05
04.स्थापत्य अभियंता10
05.रसायन अभियंता07
06.वरिष्ठ अधिकारी – सिटी गॅस वितरण04
07.वरिष्ठ अधिकारी – शहर गॅस वितरण प्रकल्प04
08.वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक – इंधन नसलेला व्यवस्थापक12
09.वरिष्ठ व्यवस्थापक – गैर इंधन व्यवसाय02
10.व्यवस्थापक तांत्रिक02
11.व्यवस्थापक – विक्री आर अँड डी उत्पादन व्यापारीकरण02
12.उत्प्रेरक व्यवसाय विकास उपमहाव्यवस्थापक01
13.चार्टर्ड अकांउंटंट29
14.गुणवत्ता नियंत्रण अधिकारी09
15.आयएस अधिकारी15
16.आयएस सुरक्षा अधिकारी – सायबर सुरक्षा विशेषज्ञ01
17.गुणवत्ता नियंत्रण अधिकारी06
 एकुण पदांची संख्या247

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा / एमबीए / पीजीडीएम / सीए / एम एस्सी / बी. टेक / एम.सी.ए ( पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी .. )

हे पण वाचा : 12 वी /10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 3,508 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://jobs.hpcl.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1180/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment