IDBI BANK : आयडीबीआय बँकेत तब्बल 1300 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

Spread the love

IDBI BANK : आयडीबीआय बँकेत तब्बल 1300 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . ( IDBI BANK Mahabharati 2026 , number of post vacancy – 1300 ) परिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name/ Number of post) : यामध्ये सहाय्यक व्यवस्थापक 200 , कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक  1100 असे एकूण 1300 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत .

आवश्यक पात्रता :

सहाय्यक व्यवस्थापक : कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक .( SC/ ST प्रवर्ग करिता गुणांमध्ये पाच टक्क्याचे सूट )

अर्ज प्रक्रिया : खालील संकेतस्थळावर दिनांक 19 मार्च 2026 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .

01.सहाय्यक व्यवस्थापक : Apply Now

02.कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक : Apply now

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

01.सहाय्यक व्यवस्थापक साठी : जाहिरात पाहा

02.कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक साठी : जाहिरात पाहा

Leave a Comment