IGI एव्हिएशन सेवा मर्यादित मध्ये तब्बल 1086 जागांसाठी सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , फक्त 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सर्वात मोठी संधी उपलब्ध झालेली आहे . ( IGI Aviation Services Private Limited Recruitment For Customer Service Agent , Number of Vacancy – 1086 ) पदनाम , पात्रता , वेतनश्रेणी या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या / वेतनश्रेणी : यांमध्ये ग्राहक सेवा एजंट ( Customer Service Agent ) या पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 12 वी ( 10 +2 ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर ग्राहक सेवा एजंट पदांच्या एकुण 1083 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .सदर पदांकरीता 25,000/- ते 35,000/- या + इतर भत्ते या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येईल .
हे पण वाचा : शहर विकास महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया !
आवश्यक वयोमर्यादा – सदर ग्राहक सेवा एजंट या पदांकरीता आवेदन करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे तर कमाल वयोमर्यादा 30 वर्षांपेक्षा अधिक असू नये .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://igiaviationdelhi.com/important-instructions/ या संकेतस्थळावर दि.21 जुन 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क म्हणून कोणत्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- साधू वासवानी गुरुकुल पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , कला / संगणक शिक्षक , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !
- बॉम्बे मर्कंटाईल सहकारी बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 135 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- राज्यातील शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !
- सुमित्रा मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि.सोलापुर अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , पुणे अंतर्गत 219 जागेसाठी महाभरती , Apply Now !