12 वी पात्रता धारकांसाठी तब्बल 1086 जागांसाठी मोठी मेगाभरती ! 25,000 ते 35,000/- एवढा मिळेल पगार !

IGI एव्हिएशन सेवा मर्यादित मध्ये तब्बल 1086 जागांसाठी सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , फक्त 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सर्वात मोठी संधी उपलब्ध झालेली आहे . ( IGI Aviation Services Private Limited Recruitment For Customer Service Agent , Number of Vacancy – 1086 ) पदनाम , पात्रता , वेतनश्रेणी या संदर्भात सविस्तर … Read more