भारतीय भु-चुबकिय संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Institute of Geomagnetism , Mumbai Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 24 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनामे ( Number of Post ) : यांमध्ये प्रोफेसर पदांच्या 01 जागा , फेलो पदांच्या 02 जागा , तांत्रिक अधिकारी पदांच्या 04 जागा , वरिष्ठ तांत्रिक सहायक पदांच्या 09 जागा , तांत्रिक सहाय्यक पदांच्या 04 जागा , लिपिक पदांच्या 01 जागा , वाहनचालक पदांच्या 01 जागा , शिपाई ( MTS ) पदांच्या 02 जागा अशा एकुण 24 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये महाभरती 2024 , लगेच करा आवेदन !
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रोफेसर | 01 |
| 02. | फेलो | 02 |
| 03. | तांत्रिक अधिकारी | 04 |
| 04. | वरिष्ठ तांत्रिक सहायक | 09 |
| 05. | तांत्रिक सहाय्यक | 04 |
| 06. | लिपिक | 01 |
| 07. | वाहनचालक | 01 |
| 08. | शिपाई ( MTS ) | 02 |
| एकुण पदांची संख्या | 24 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..सदर पदांकरीता उमेदवाराचे वय हे 30 ते 45 वयांदरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://iigm.formsubmit.in/ep_ses_web_landing या संकेतस्थळावर दिनांक 09 फेब्रुवारी 2024 पर्यत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 800/- रुपये तर मागास प्रवर्ग / महिला / माजी सैनिक प्रवर्ग करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .