आयकर विभाग मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

आयकर विभाग मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Income Tax Department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 59 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.आयकर निरीक्षक02
02.कर सहाय्यक26
03.मल्टी टास्किंग स्टाफ31
 एकुण पदांची संख्या59

आवश्यक शैक्षणिक अर्हता : यांमध्ये आयकर निरीक्षक पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच कर सहाय्यक पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवीधर किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण तसेच डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रति तास 8000 शब्द असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : भारतीय गुप्तचर विभाग मध्ये फक्त दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 677 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

 तर मल्टी टास्किंग स्टाफ पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://incometaxgujarat.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 18 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीकरीता खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment