देशाची राजधानी दिल्ली पोलिस दलांमध्ये 4,187 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

देशाची राजधानी दिल्ली पोलिस दलांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत उपनिरीक्षक पदांच्या तब्बल 4,187 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commision Recruitment For Sub Inspector Post , Number of Post Vacancy – 4187 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.दिल्ली पोलिस मधील उपनिरीक्षक ( पुरुष )125
02.दिल्ली पोलिस मधील उपनिरीक्षक (महिला)61
03.CAPF मधील पोलिस उपनिरीक्षक ( GD )4001
 एकुण पदांची संख्या4187

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे  दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी किमान 20 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

💁💁 हे पण वाचा : नवोदय विद्यालय समिती मध्ये गट ब आणि गट क संवर्गातील विविध पदांच्या 1377 जागेसाठी महाभरती !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 28 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment