भारत सरकारच्या मिंट हैद्राबाद येथे विविध पदांच्या तब्बल 64 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( India Government Mint , Hyderabad Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 64 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सुपरवायझर HT | 01 |
| 02. | सुपरवायझर | 06 |
| 03. | प्रयोगशाळा सहाय्यक | 02 |
| 04. | एंग्रावेर ( मेटल वर्क्स ) | 01 |
| 05. | सेक्रेटेरियल सहाय्यक | 01 |
| 06. | कनिष्ठ तांत्रिक | 53 |
| एकुण पदांची संख्या | 64 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : हिंदी किंवा इंग्रजी विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी तसेच हिंदी / इंग्रजी भाषांतरणाचा एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
पद क्र.02 साठी : इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स / टेलीकम्युनिकेशन / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल / मेटलर्जी इंजिनिअरिंग डिप्लोमा / बी.टेक / बी.एस्सी ( इंजिनिअरिंग ) प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : बी.एस्सी रसायनशास्त्र 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : फाईन आर्ट्स ( मेटल वर्क्स ) 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 साठी : 55 टक्के गुणांसह कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग अर्हता 40 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.06 साठी : इयत्ता 10 वी अर्हता व आयटीआय पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 रोजी उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/igmhjul23/ या संकेतस्थळावर दिनांक 01.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरीता 650/- रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 300/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .