भारतीय टपाल खात्यात 98,083 ग्रामीण डाकसेवक पदांसाठी मोठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्या येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन लवकरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . या मेगाभर्ती प्रक्रिया संदर्भात भारतीय टपाल विभागाकडुन अधिकृत्त नोटिफिकेशन जाहीर झाले असून , यासंदर्भात सविस्तर नोटीफिकेशन पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण डाकसेवक ( शाखा पोस्टमास्टर , सहाय्यक शाखा पोस्टमास्टर , ग्रामीण डाकसेवक , व मेलगार्ड अशा पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
पदांची संख्या – भारतीय टपाल खात्यामध्ये देशात एकुण डाकसेवक पदांच्या 98083 जागा रिक्त असुन या रिक्त जागेच्या 100 टक्के पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे . यामध्ये महाराष्ट्र सर्कल करीता एकुण 9884 जागा रिक्त असून यापैकी मल्टी टास्किंग पदाच्या 5478 व मेलगार्ड पदाकरीता 147 व उर्वरित पदे ही डाकसेवक पदांचे आहेत .
पात्रता – सदर पदाकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर संगणक पात्रता MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . मल्टी टास्किंग पदांकरीता इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे असणे आवश्यक आहे व MSCIT /CCC किंवा संगणक प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
भारतीय टपाल टपाल विभागांकडुन सदर पदभरती संदर्भात निर्गमित झालेली सविस्तर पदभरती नोटिफिकेशन जाहीरात पुढीलप्रमाणे पाहा .

- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !