India Post : भारतीय डाक विभाग मध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया !

Spread the love

भारतीय डाक विभाग मध्ये एजंट पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारकांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( India Post Department Recruitment for Agents Post , number of Post not Declear )  पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

पदांचे नाव – एजंट

पात्रता – अर्जदार हा मान्यताप्राप्त बोर्डातुन इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच विमा उत्पादने विकण्याचा अनुभव त्याचबरोबर संणकाचे तसेच स्थानिक क्षेत्राचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – सदर पदांकरीता थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याने उमेदवारांनी प्रवर अधिक्षक डाकघर , सांगली विभाग , सांगली – 416416 या पत्त्यावर मुलाखतीसाठी दि.06.01.2023 रोजी उपस्थित राहायचे आहे .सदर पदभरती करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment