Maha Transco : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया 2023

Spread the love

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळा पारेषण कंपनी मध्ये वीजतंत्री पदाकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Electricity Transmission Company Limited Recruitment for Electrician Post , Number of Post vacancy – 37 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नाव – वीजतंत्री ( Electrican ) , एकुण पदांची संख्या – 37

पात्रता / वयोमर्यादा – अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबेराबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त औद्योगित प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री या ट्रेडमध्ये शैक्षणिक  अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.30.12.2022 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय अउदा संवसु विभाग दुसरा माळा रतनलाल प्लॉटस अकोला या पत्यावर अर्ज दि.30.12.2022 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने पाठवायचा आहे .सदर पदभरती करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क ( Application Fees ) स्विकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment