भारतीय डाक विभागामध्ये 98,000+ रिक्त जागांवर पदभरती प्रक्रिया बाबतची अधिकृत्त नोटीफिकेशन भारतीय डाक विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे . या रिक्त जागेवर तात्काळ पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .पोस्ट विभागाच्या पदभरती प्रक्रिया बाबतची अधिकृत्त माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
भारतीय डाक विभागाने जारी केलेल्या नोटिफिकेशन मध्ये ग्रामीण डाकसेवक ,पोस्टमन , मेल गार्ड , मल्टी टास्किंग स्टाफ , कार चालक पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . या करीता आवश्यक शैक्षणिक पात्रता ही दहावी / बारावी पास असणार आहे . सदर पदभरती प्रक्रियासाठी लवकरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत .पदांनुसार निवड प्रक्रिया भिन्न असणार आहे .यामध्ये ग्रामीण डाकसेवक पदांकरीता कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नसुन केवळ दहावीच्या गुणांच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
त्याचबरोबर पोस्टमन / मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांकरीता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल .त्यानंतर निवड झालेल्या उमेदवांची कागतपत्रे पडताळणी अंती निवड करण्यात येईल . त्याचबरोबर पोस्टल सहाय्यक / कार्यालय सहाय्यक पदांकरीता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा , संगणकावर टायपिंग परीक्षा व कागतपत्र पडताळणीअंती निवड करण्यात येईल .
भारतीय पोस्ट विभागकडुन राज्यनिहाय रिक्त पदांची नोटिफिकेशन पाहण्यासाठी पोस्टाच्या अधिकृत्त संकेतस्थळाला भेट द्या .
https://indiapostgdsonline.gov.in/
- BARC : भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत चालक ( ड्रायव्हर ) पदांच्या 43 रिक्त जागेसाठी पदभरती !
- केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 494 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- वसई विरार पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- JSPM विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदासाठी थेट पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- NMDC या सरकारी उपक्रम ( Government Company Ltd. ) अंतर्गत विविध पदाच्या 995 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !