महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित मध्ये वीजतंत्री पदांकरीता शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन पात्रताधारक उमेदवारांकडुन विहीत कालावधी मध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Mahapareshan company Recruitment for Electrician Post , number of vacancy – 63 ) पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे .
पात्रता / वयोमर्यादा – वीजतंत्री पदांकरीता उमेदवार इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .मागासवर्गीय उमेदवारांकरीता वयामध्ये 5 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारकांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.20.11.2022 पर्यंत सादर करायचा आहे . या भरती प्रक्रिया बाबत कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
वेतनमान – महापारेषण कंपनीच्या प्रचलित नियमानुसार …
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026