कॅन्टोनमेंट बोर्ड कामठी , नागपुर येथे सफाई कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Cantonment Board Kamptee , Recruitment for Safaikarmachari Post , Number of vacancy – 03 ) पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे .
पदनाम – सफाई कर्मचारी , एकुण जागा – 03
पात्रता / वयोमर्यादा / वेतनमान – सफाई कर्मचारी पदासाठी आवेदन करण्यासाठी उमेदवाराने इयत्ता सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता दि.05.12.2022 रोजी उमेदवारांचे वय 21 वर्षे ते 30 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे .मागासवर्गीय उमेदवारांकरीता नियमानुसार वयामध्ये सुट देण्यात येईल .सदर पदांकरीता सातव्या वेतन आयोगानुसार 15,000/- ते 47,600/- अधिक इतर लागु असणारे वेतन व भत्ते अनुज्ञेय असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने Chif Executive Officer , Cantonment Board , Bungalow No.40 Temple Road , Kamptee dist. Nagapur या पत्यावर दि.05.12.2022 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे . सदर पदांकरीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 135 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या एकुण 282 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 9124 लिपिक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
Yas
Ik