12 वी पात्रताधारकांसाठी भारतीय हवाई दलांमध्ये अग्निवीरवायु पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीरवायु पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Airforce Recruitment For Agniveervayu Post , Number of Post Vacancy -Not Decler ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदाचे नाव / पदसंख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये अग्निवीरवायु पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ करण्यात आलेली नाही . ( Indian Airforce Agniveervayu Post , Number of Post Vacancy -Not Decler )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी गणित , भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह 50 टक्के गुण घेवून उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत किंवा मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / कॉम्प्युटर विज्ञान / ऑटोमोबाईल / इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी / आयटी इंजिनिअरिंग डिप्लोमा

हे पण वाचा : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय मध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अथवा गैस व्यावसायिक विषयांसह 02 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम ( भौतिकशास्त्र आणि गणित ) अथवा 50 टक्के गुणांसह इयत्ता 12 वी उत्तीर्ण + 50 टक्के गुणांसह इंग्रजी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचा जन्म हा दिनांक 02 जानेवारी 2004 ते दि.02.07.2007 दरम्यान झालेला असावा .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://agnipathvayu.cdac.in/avreg/candidate/login या संकेतस्थळावर दिनांक 11 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 550/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment