मेगाभरती 2023 : भारतीय संरक्षण दलांमध्ये तब्बल 75,768 जागांसाठी महाभरती , अर्ज प्रक्रिया सुरु !

Spread the love

भारतीय संरक्षण दलांमध्ये विविध पदांच्या तब्बल 75,768 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Arm Force Recruitment For BSF , CISF , CRPF , SSB , ITBP , AR , SSF Constable Post , Number of Post Vacancy – 75,768 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदभरती करण्यात येणाऱ्या फोर्सचे नावे :

  • बॉर्डर सुरक्षा दल
  • केंद्रीय औद्यगिक सुरक्षा दल
  • केंद्रीय राखीव पोलीस बल
  • इंडो -तिबेटीयन बॉर्डर पोलिस दल
  • सशस्त्र सीमा बल
  • आसाम रायफल्स जनरल ड्युटी
  • सेक्रेटरीएट सुरक्षा दल
  • राष्ट्रीय इनन्वेस्टीगेशन एजेन्सी

भारतीय संरक्षण दलातील वरील नमुद 08 संरक्षण दलांमध्ये जवान पदांच्या तब्बल 75,768 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदर महाभरती प्रक्रिया संदर्भात भारतीय गृह विभागांकडून अधिकृत्त जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .

सविस्तर महाभरती जाहिरात पाहा

वेतनमान : सदर पदांकरीता सातव्या वेतन आयोगानुसार 21,700-69,100/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन + महागाई भत्ता + घरभाडे भत्ता + वाहन भत्ता व इतर देय भत्ते देय असतील .

शारीरिक पात्रता : यांमध्ये पुरुष उमेदवारांकरीता उंची 170 से.मी असणे आवश्यक असणार आहे तर महिला उमेदवारांकरीता उंची 157 से.मी असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये एस टी / एस सी तसेच इतर राखीव प्रवर्ग करीता 05 ते 08 से.मी पर्यंत सुट देण्यात येईल .तर पुरुष उमेदवारांची छाती 80 से.मी तर 05 से.मी फुगवता आली पाहीजे तर मागास प्रवर्ग करीता 04 से.मी पर्यंत सुट देण्यात येईल .

या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात / ऑनलाईन आवेदन सादर करण्यासाठी खालील लिंकवर करावेत ..

सविस्तर जाहिरात पाहा / अर्ज करा

Leave a Comment