10 वी पात्रता धारकांसाठी तब्बल 75,768 जागांसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

फक्त दहावी पात्रताधारकांसाठी तब्बल 75,768 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( SSC GD Constable Recruitment For Various Post , Number of Post vacancy – 75,768 ) महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रफोर्सचे नावपदसंख्या
01.BSF27,875
02.CISF8598
03.CRPF25,457
04.SSB5278
05.ITBP3006
06.AR4776
07.SSF583
08.NIA225
 एकुण पदांची संख्या75,768

आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : लिपिक पदांच्या 8,000+ जागेसाठी महाभरती, Apply Now !

अर्ज प्रकिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.nic.in या संकेतस्‍थळावर दिनांक 24 नोव्हेंबर 2023 पासुन ते दिनांक 28 डिसेंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करु शकता . सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये तर महिला / मागास प्रवर्ग व माजी सेनिक उमेदवारांकरीता फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment