भारतीय तटरक्षक दलांमध्ये असिस्टंट कमांडंट पदांसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Indian Coast Guard Recruitment for Assistant Commandant , Number of Post vacancy – 71 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | जनरल ड्युटी | 40 |
02. | कमर्शियल पायलट लायसन्स | 10 |
03. | टेक्निकल ( मेकॅनिकल ) | 06 |
04. | टेक्निकल ( इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रानिक्स ) | 14 |
05. | लॉ एन्ट्री | 01 |
एकुण पदांची संख्या | 71 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – 60 टक्के गुणासह पदवी , 12 वी मध्ये 55 टक्के गुणासह गणित आणि भौतिकशास्त्र विषय घेवून उत्तीर्ण असणे आवश्यक .
पद क्र.02 साठी – 60 टक्के गुणासह इंजिनिअरिंग पदवी व 55 टक्के गुणासह गणित आणि भौतिकशास्त्र विषय घेवून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक .
पद क्र.03 साठी – 60 टक्के गुणासह इंजिनिअरिंग पदवी व 55 टक्के गुणासह गणित आणि भौतिकशास्त्र विषय घेवून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक .
पद क्र.04 साठी – 60 गुणासह विधी पदवी
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.09 फेब्रुवारी 2023 पर्यंत सादर करायचा आहे . ( अर्जाची सुरुवात दि.25.01.2023 ) सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी सविस्तर जाहीरात पाहा
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- KDMC : कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 49 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !