भारती सरकारच्या न्युक्लिर पॉवर कोर्पोरेशन मध्ये विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Nuclear Power Corporation of India Limited Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 295 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – फिटर , टर्नर , इलेक्ट्रिशिअन , वेल्डर , इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक , रेर्फिजरेटर अँड एस्सी मेकॅनिक , इंस्टूमेंट मेकॅनिक , सुतार , प्लंबर , वायरमन , डिझेल मेकॅनिक , यांत्रिक मोटार वाहन , मशिनिस्ट , पेंटर , ड्राफ्टसमन , माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली देखभाल , स्टेनोग्राफर , सचिवीय सहाय्यक इ.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा इयत्ता 10 / 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.25.01.2023 रोजी 14 वर्षे ते 24 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे , मागासवर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये 5 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.25.01.2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकरण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026