IOCL : इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये 467 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

IOCL : इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये 467 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( Indian Oil Corporation Limited Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 467 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात …

पदनाम : यांमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकुण 467 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( सविस्तर पदांचे नावे पुढीलप्रमाणे पाहु शकता ) ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ अभियंता सहाय्यक379
02.कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण अन्वेषक21
03.सहाय्यक अभियंता38
04.तांत्रिक अटेन्डंट29
 एकुण पदांची संख्या467

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : बी.एस्सी , इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.02 साठी : बी.एस्सी

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ लिमिटेड मध्ये 4,494 जागेसाठी महाभरती, Apply Now !

पद क्र.03 साठी : इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.04 साठी : 10 वी व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn.digialm.com/EForms/या संकेतस्थळावर दिनांक 21 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment