IOCL : इंडियन ऑईल मध्ये विविध पदांच्या 246 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian oil Corporation ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 246 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ ऑपरेटर ग्रेड – I | 215 |
| 02. | कनिष्ठ अटेंडंट ग्रंड – I | 23 |
| 03. | कनिष्ठ बिजनेस सहाय्यक ग्रेड – III | 08 |
| एकुण पदांची संख्या | 246 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण व सबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
हे पण वाचा : गट क व ड संवर्गातील 249 रिक्त जागेसाठी पदभरती ..
पद क्र.02 साठी : 12 वी उत्तीर्ण आवश्यक .
पद क्र.03 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण .
वयोमर्यादा ( age Limit ) : दिनांक 31.01.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-26 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 23.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 300/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहरीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .