भारतीय रेल्वे विभाग मध्ये 4096 जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय रेल्वे विभाग मध्ये 4096 जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Railway department recruitment for apprentice post , Number of Post vacancy – 4096 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) पदांच्या एकुण 4096 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत ..

हे पण वाचा : लिपिक , शिपाई पदांच्या 323 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी किमान वय हे 15 वर्षे तर कमाल वय हे 24 दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . ( यांमध्ये मागास प्रवर्ग करीता 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / परीक्षा शुल्क  : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rrcnr.org/ या संकेतस्थळावर दिनांक 16 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100 रुपये तर मागास प्रवर्ग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment