आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मध्ये मराठी भाषेचे ज्ञान असणाऱ्यांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( International Institute For Population Science , Mumbai Recruitment for Field Investigators Post , Number of Post Vacancy – 05 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्रत पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये फील्ड अन्वेषक ( Field Investigators ) पदांच्या एकुण 05 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Recruitment for Field Investigators Post , Number of Post Vacancy – 05 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच क्षेत्र सर्वेक्षणाचा अनुभव अनुभव असल्यास प्राध्यान्य देण्यात येईल , तसेच उमेदवारांस मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
वेतनमान ( Pay Scale ) : 20,000-30,000/- प्रतिमहा ..
थेट मुलाखतीचे ठिकाण / वेळ : सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी Dr. Sunil Sarode Chamber, Ground Floor, Academic Building, International Institute for Population Sciences, Govandi Station Road, Deonar, Mumbai 400088 या पत्यावर दिनांक 01 मार्च 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !