जळगाव पोलिस कर्मचारी सहकारी पतपेढी अंतर्गत कनिष्ठ लिपिक , शिपाई पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jalgaon Jilha Police Karmchari Sahakari Patpedhi ltd. Recruitment for clerk & peon post , number of post vacancy – 04 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ लिपिक | 03 |
| 02. | शिपाई | 01 |
| एकुण पदांची संख्या | 04 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण व शारीरिक दृष्ट्या फिट असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे जळगाव जिल्हा पोलिस कर्मचारी – सहकारी पतपेढी लिमिटेउ पोलिस मुख्यालय जेडीसीसी बँकेच्या मागे जळगाव – 425001 या पत्यावर दिनांक 30.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !