जनसेवा नागरी सहकारी क्रेडिट सोसायटी लि.कुंडल मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Janseva Urban Co-operative Credit Society Ltd. Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -20 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शाखाधिकारी | 05 |
| 02. | लिपिक | 10 |
| 03. | शिपाई | 05 |
| एकुण पदांची संख्या | 20 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01.साठी – सदर पदांकरीता उमेदवार हे एम.कॉम /बी.कॉम – बँकिंग / पतसंस्था क्षेत्रांमध्ये अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल .
हे पण वाचा : 12 वी पात्रता धारकांसाठी 3000+ जागेवर महाभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.02.साठी – बी.कॉम , बँकिंग / पतसंस्था क्षेत्रांमध्ये अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल .
पद क्र.03 साठी – उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह , पासपोर्ट साईज फोटोसह जनसेवा अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.कुंडल मुख्य कार्यालय कुंडल ता.पलूस जि.सांगली या पत्यावर दिनांक 30.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !