केंद्रीय महाविद्यालय मध्ये विविध पदांच्या 13,404 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Kendriya Vidyalaya Sangathan Recruitment for various post , Number of post vacancy -13,404 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – प्राथमिक शिक्षक , सहाय्यक आयुक्त , प्राचार्य , उपप्राचार्य , पीजीटी , टीजीटी , ग्रंथपाल , पीआरटी ( संगित विषय ) , वित्त अधिकारी , सहाय्यक अभियंता ( स्थापत्य ) , सहाय्यक विभाग अधिकारी , वरिष्ठ सचिवालय सहाय्यक , कनिष्ठ सचिवालय सहाय्यक , लघुलेखक ग्रेड -II , हिंदी अनुवादक .
एकुण पदांची संख्या – 13,404
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://kvsangathan.nic.in/announcement या संकेतस्थळावर जावून आपला अर्ज दि.26.12.2022 पर्यंत सादर करायचा आहे . अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहेत , यामुळे जाहीरातीमध्ये नमुद सविस्तर माहिती वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा .
वेतनमान / नोकरीचे ठिकाण – सदर पदांकरीता केंद्र सरकारच्या केंद्रीय विद्यालय संघटनाच्या नियमानुसार वेतनमान अदा करण्यात येतील .निवड झालेल्या उमेदवारांना भारतीमधील केंद्रीय विद्यालयाच्या कोणत्याही शाळेत नोकरी करावी लागणार आहे .अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !