KVS : केंद्रीय विद्यालय मध्ये विविध पदांच्या 13,404 जागांसाठी मेगाभर्ती 2022

Spread the love

केंद्रीय महाविद्यालय मध्ये विविध पदांच्या 13,404 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Kendriya Vidyalaya Sangathan Recruitment for various post , Number of post vacancy -13,404 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नावे – प्राथमिक शिक्षक , सहाय्यक आयुक्त , प्राचार्य , उपप्राचार्य , पीजीटी , टीजीटी , ग्रंथपाल , पीआरटी ( संगित विषय ) , वित्त अधिकारी , सहाय्यक अभियंता ( स्थापत्य ) , सहाय्यक विभाग अधिकारी , वरिष्ठ सचिवालय सहाय्यक , कनिष्ठ सचिवालय सहाय्यक , लघुलेखक ग्रेड -II , हिंदी अनुवादक .

एकुण पदांची संख्या – 13,404

अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://kvsangathan.nic.in/announcement  या संकेतस्थळावर जावून आपला अर्ज दि.26.12.2022 पर्यंत सादर करायचा आहे . अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहेत , यामुळे जाहीरातीमध्ये नमुद सविस्तर माहिती वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा .

वेतनमान / नोकरीचे ठिकाण – सदर पदांकरीता केंद्र सरकारच्या केंद्रीय विद्यालय संघटनाच्या नियमानुसार वेतनमान अदा करण्यात येतील .निवड झालेल्या उमेदवारांना भारतीमधील केंद्रीय विद्यालयाच्या कोणत्याही शाळेत नोकरी करावी लागणार आहे .अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment