खडकी छावणी परिषद पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमदेवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Khadki Cantonment Board Recruitment for various Post , Number of Post vacancy – 97 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – रजिस्ट्रार , बालरोग तज्ञ , सहायक वैद्यकीय अधिकारी , फार्मासिस्ट , फिजिओथेरपिस्ट , एक्स रे तंत्रज्ञ , स्टनोग्राफर , माळी , ड्रेसन , वार्ड आया , वार्ड बॉय , पाउंडकीपर , मजदूर ,चौकीदार , फायरमन , शिपाई , कारपेंटर , मेसन , वायरमन , स्वच्छता निरीक्षक , सफाई कामगार
एकुण पदांची संख्या – 97
पात्रता – वैद्यकीय विषयात पदवी / फार्मसी / रेडिओग्राफी डिप्लोमा / टायपिंग पात्रता /गार्डनर कोर्स /मेडिकल ट्रेनिंग / 12 वी उत्तीर्ण / 10 वी उत्तीर्ण /स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा /7 वी उत्तीर्ण . पदांनुसार आवश्यक पात्रता ( Post wise Quilification ) पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.06 मार्च 2023 रोजी किमान वय 21 वर्षे तर कमाल वय 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://parikshaworld.com/ या संकेतस्थळावर दि.06 मार्च 2023 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 600/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , मागास प्रवर्ग / माजी सैनिक प्रवर्गाकरीता 300 रुपये आवेदन शुल्क आकरण्यात येतील .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- साधू वासवानी गुरुकुल पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , कला / संगणक शिक्षक , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !
- बॉम्बे मर्कंटाईल सहकारी बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 135 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- राज्यातील शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !
- सुमित्रा मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि.सोलापुर अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , पुणे अंतर्गत 219 जागेसाठी महाभरती , Apply Now !