भारतीय नौदल मध्ये इयत्ता 10 वी पात्रताधारकांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आलेली असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Indian Navy Recruitment for Tradesman , Number of Post vacancy – 248 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदाचे नाव – ट्रेड्समन ,एकुण पदांची संख्या 248
पात्रता – उमेदवार हा मान्यताप्राप्त माध्यमिक मंडळ परीक्षेतुन माध्यमिक परीक्षा ( SSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक + संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ( इलेक्ट्रिशियन / मेकॅनिक / इलेक्ट्रोप्लेटर /फिटर /मशिनिस्ट /मेकॅनिक / संप्रेषण उपकरणे देखभाल किंवा 10 वी उत्तीर्ण व अप्रेंटिस ट्रेनिंग उत्तीर्ण असणे आवश्यक .
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.06 मार्च 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 25 वर्षे असणे असणे आवश्यक , मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये पाच वर्षे तर इतर मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.06 मार्च 2023 पर्यात अर्ज सादर करायचा आहे .अर्ज ऑनलाईन सुरुवात होण्याची दिनांक 07.02.2023 असुन सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवारांकडुन 250/- रुपये आवेदन म्हणुन स्विकारण्यात येतील . तर मागास प्रवर्ग /माजी सैनिक / महिला प्रवर्गातील उमदेवारांना फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिवांजली शिक्षण संस्था , सातारा अंतर्गत शिक्षक , कार्यालय अधिक्षक / लिपिक पदांसाठी पदभरती !
- पंजाब अँड सिंध बँकेत लोकल बँक ऑफिसन पदांच्या 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 181 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीर वायु ( नॉन कॅबॅटंट ) पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- स्टेशन मुख्यालय अहिल्यानगर अंतर्गत लातुर व बीड येथे विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !