CDAC : प्रगत संगणन विकास केंद्र पुणे येथे विविध पदांच्या 570 जागांसाठी पदभरती प्रक्रिया 2023

Spread the love

प्रगत संगणन विकास केंद्र पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Center of Development of Advanced Coumputing is a Scientific Society , this Society Under Government of India , Recruitment for various Post , Number of Post vacancy – 570 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नावे – प्रोजेक्ट असोसिएट , प्रोजेक्ट इंजिनिअर / मार्केटिंग एक्झिक्युटिव , प्रोजेक्ट मॅनेजर , प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर / PS & O मॅनेजर , सिनियन प्रोजेक्ट इंजिनिअर / मॉड्युल लीड / प्रोजेक्ट लीड अधिकारी

एकुण पदांची संख्या – 570

पात्रता – B.E / B.TECH किंवा सायन्स / कॉम्प्युटर ॲलिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा M.E/ M.TECH अथवा PH.D

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी कमाल 40 वर्षे असणे आवश्यक आहे , मागास प्रवर्ग 5 वर्षे तर इतर मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://careers.cdac.in/advt-details/CORP-3112023-E58YK       या संकेतस्थळावर दि.20 फेब्रुवारी 2023 पर्यंत सादर करु शकता .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची ॲप्लिकेशन फिस स्विकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment