राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे येथे 12 वी पात्रताधारकांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली असून , आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( National AIDS Reserch Institute , ICMR -NARI Recruitment for Data Entry Operator Post , Number of Post vacancy -02 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – डेटा एन्ट्री ऑपरेटर , पदांची संख्या – 02
पात्रता – उमदेवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून विज्ञान शाखेत इंटरमिजिएट किंवा इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर अुनभव असणाऱ्या उमदेवारांस प्राधान्य देण्यात येईल . तसेच उमेदवाराचे वय अर्ज करतेवेळी कमाल वयोमर्यादा ही 28 वर्षांपेक्षा अधिक असून नये .
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) – पुणे , महाराष्ट्र राज्य
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.nari-icmr.res.in/ या संकेतस्थळावर दि.28.02.2023 पर्यंत सादर करावे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- LIC : एलआयसी हाउसिंग फायनान्स लि.अंतर्गत 180 रिक्त जागेसाठी पदभरती !
- MCL : महानदी कोलफील्डस् लि. अंतर्गत 500 रिक्त जागेसाठी पदभरती !
- POWERGRID : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 668 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मालेगाव पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 28 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर , अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती !