किसन वीर खंडाळा सहकारी साखर कारखाना अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

किसन वीर खंडाळा साखर कारखाना अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kisan Veer Khandala Sakhar Karkhana Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -107 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम ( Post Name ) : कार्यकारी संचालक , शेती अधिकारी , चिफ अकौंटंट , इंजिनिअर ,  फिटर , बॉयलर अटैंडंट , फायरमन , पंप फिटर , इलेक्ट्रिशियन , वायरमन, मशिनिस्ट , मेकॅनिक , वेल्डर , केमिस्ट , ज्युस सुपरवायझर , मेट , सेन्ट्री ऑपरेटर इ. पदांच्या एकुण 107 जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी / ॲग्री पदवी / इंजिनिअरिंग पदवी / आयटीआय / बारावी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : LIC हाऊसिंग फायनान्स लि.मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने [email protected] या मेलवर अथवा किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना लि.भुईंज , किसनवीनगर ता.वाई जि. सातारा 415530 या पत्यावर दिनांक 04 जुन 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment